Raja Rani Chi Ga Jodi | राजा रानी ची गं जोडी 17th June Episode Highlights | Colors Marathi

2021-06-19 39

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत संजीवनी दादासाहेबानाच्या विरोधात कंप्लेंट आल्याने त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावते. पण गुलाब भोसले तिला कंप्लेंटचा कागद फाडून दादासाहेबांना सोडायला सांगते. पण त्यासाठी संजीवनी तयार होत नाही. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale